एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे येथील चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे येथील चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

प्रतिनिधी गणेश दळवी

 

शनिवार दि.२१/०६/२०२५ संध्याकाळी ७.०० वाजता *शिवसेना चंदनवाडी शाखा* येथे *शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ व शिवसेना शहरप्रमुख श्री प्रदिप शिंदे* यांच्या शुभहस्ते आपल्या सर्वांचे *दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या* पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाला या सोहळ्यामध्ये १०० हून अधिक १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच *शिवसेना उपविभागप्रमुख,शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा समन्वयक आणि हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.एकनाथ अहिरे साहेबांचा* वाढदिवस शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला तेव्हा त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कामाबद्दल *यू.एस.ए. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सर्टिफिकेट ऑफ अचीवमेंट अवॉर्ड* देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आरोग्य विषयक महत्वपूर्ण असे *श्रवण यंत्र वाटप* तसेच विविध सोसायटी मंडळांना *फर्स्ट एड बॉक्स* ही वितरित करण्यात आले त्याप्रसंगी *माजी आरोग्य सभापती श्री.दत्ताराम (अप्पा) मोरे,शिवसेना शहर समन्वयक श्री.रामभाऊ काळे,शिवसेना उपशहरप्रमुख श्री.वसंत गव्हाळे,शिवसेना विभागप्रमुख श्री जिवाजी कदम,उपविभागप्रमुख श्री.दत्ता सावंत,शिवसेना शाखाप्रमुख श्री.तानाजी कदम,श्री.सुरेश सावंत, श्री.ज्ञानेश्वर बागवे, श्री.भास्कर शिर्के, श्री.संजय भोसले,श्री.धोंडू मोरे, श्री.जगदीश शिर्के तसेच शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत विट्ठल भुईंबर,श्री.देवाशी राठोड,श्री.अजय राणे, श्री.अझीम शेख,सौ.अक्षता पांचाळ,श्री.चंद्रकांत विधाटे, श्री.अजित माने,श्री.लितेश केरकर व त्याचबरोबर हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव श्री.सचिन त्रिवेदी, श्री.वर्तक* आणि प्रभागातील सर्व मित्र परिवार , शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक,शिव आरोग्य सेना पदाधिकारी, आरोग्य सैनिक, हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link