एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कृष्णाई युवा मंचच्या वतीने वारकऱ्यांना सकाळी डोसा उत्तप्पा साबण तेल पावसाळी रेनकोट आदींचे वाटप

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची आम्ही सुरुवात

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

कृष्णाई युवा मंचच्या वतीने वारकऱ्यांना सकाळी डोसा उत्तप्पा साबण तेल पावसाळी रेनकोट आदींचे वाटप,

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असताना वारकऱ्यांसाठी रास्ता पेठ येथील कृष्णाई युवा मंच च्या वतीने सकाळी मसाला डोसा उत्तप्पा खोबरे तेलचे बॉटल साबण आदींचे वाटप मा जी आमदार मोहन दादा जोशी त्यांच्या हस्ते करण्यात आले,

 

यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, अजय बापू भोसले, कृष्णाई युवा मंचचे अध्यक्ष उदय मोहिते, प्राध्यापक वाल्मीक जगताप वसंत धारवे, पुणे शहर काँग्रेस कमिटी इंटरचे अध्यक्ष चेतन अग्रवाल, बापू खरात, सचिन धिवार, नवीन सिंह, अरुण धारवे, योगेश राऊत, अखिल ठक्कर, अजय मोरे, गणेश दरडीगे, तुषार कांबळे, राजेंद्र राठोड, मनोज नायर, अमर राठोड, आदि यावेळी उपस्थित होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link