अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी शंकर जोग पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यापारी उद्योग सेलच्या वतीने वारकऱ्यांना चहा, राजगिरा लाडू, बिस्किट वाटप,
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुण्यात मुक्कामी असताना वारकऱ्यांना वडगाव शेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यापारी उद्योग सेलच्या वतीने पुणे शहर उपाध्यक्ष अभिजीत शहा यांच्या हस्ते सकाळी वारकऱ्यांना चहा राजगिरा लाडू बिस्किट पाण्याचे बॉटल्स वाटप करण्यात आले,
यावेळी एडवोकेट विक्रम दौंडकर, राहुल दौंडकर, हर्षद जाधव, सुजल शहा, पार्श्व शहा, राखी शहा, आदि यावेळी उपस्थित होते
आपला विश्वासू
अभिजीत शहा
