एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्नेहबंध फौंडेशन तर्फे सहा.पोलीस निरीक्षक गीते यांचा सन्मान .

स्नेहबंध फौंडेशन तर्फे सहा.पोलीस निरीक्षक गीते यांचा सन्मान .

प्रतिनिधी- सारंग महाजन.

अहिल्यानगर – अहिल्यानगर तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. यामध्ये तालुक्यातील अकोळनेर, खडकी, वाळकी परिसरात नदीला अचानक पूर आला होता. अचानक पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेती कामासाठी शेतात असलेले शेतकरी कुटुंब या पुराच्या पाण्यात अडकले होते. दरम्यान, याची माहिती समजतात सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे खडकी येथे तत्काळ दाखल झाले.

 

वेळ न दवडता अडकलेल्यांना वाचवण्यासाठी स्वतः गीते पुराच्या पाण्यात उतरून दोरखंडाच्या सहाय्याने अडकलेल्यांना वाचविले. या साहसाबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेली पोहेकॉ. राहुल द्वारके, मपोना. मोहिनी कर्डक, मपोना. गायत्री धनवड़े आदि उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link