एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कार्यकर्ता पुरस्कार असा पुरस्कार आज प्रत्येक सच्चा कार्यकर्ताला मिळावा

कार्यकर्ता पुरस्कार असा पुरस्कार आज प्रत्येक सच्चा कार्यकर्ताला मिळावा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई च्या वतीने आपणास मुंबई शाखा कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा

 

अभिनंदन महेश कापडोस्कर जी
आज आपण कार्यकर्ता म्हणून जे सतत कार्य करीत असता त्याचे चीज झाले असं म्हणायला काही हरकत नाही.

खरोखरचं आपलं कौतुक आहे,
आपण नेहमी कार्य करण्यासाठी मालवण वरून येत असत आणि कार्यक्रम संपले कीं पुन्हा रात्री उशीराचीं ट्रेन पकडून पुन्हा मालवणला जात होतात…

आपल्या सारखा प्रामाणिक कार्यकर्ता असणं फार गरजेचं आहे, आणि आपला आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखेने योग्य सन्मान करून पुरस्कार दिला त्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखेचे खूप कौतुक वाटते.

 

आपल्या सारख्या प्रामाणिक कार्यकरत्यास पुरस्कार मिळालेला पाहुन इतरांना ही कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि खूप चांगले कार्यकर्ते जोडले जातील. अशी आशा वाटते.

कोणत्याही संस्था असो किंवा
कोणतेही क्षेत्र.. कार्यक्रम उत्तम पार पाडण्या साठी कार्यकर्ते हे असावेच लागतात.
म्हणूनच उत्तम कार्यकर्ते घडविण्यासाठी पुरस्कार दिले गेले पाहिजेत, असं माझं प्रामाणिक मत आहे. – शशांक पाटकर यांनी मत व्यक्त केले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link