एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सेंट अँन्ड्रय़ूज गर्ल्स हायस्कूलच्या प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनुक्रमे सुरुवात

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

सेंट अँन्ड्रय़ूज गर्ल्स हायस्कूलच्या प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,

शैक्षणिक नवीन वर्ष सुरूझाल्याने पुणे कॅम्प येथील सेंट अँन्ड्रय़ूज गर्ल्स हायस्कूल मध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थिनींना व इतर सर्वच विद्यार्थिनींना संपूर्ण शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आले,

यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप तसेच शाळेतील सर्व शिक्षकांना गणवेश म्हणून शाळेच्या लोगो सहित ब्लेझर वाटप शिवसेना पुणे शहर संपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांच्या हस्ते करण्यात आले होते,

यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना शिंदे गट शिक्षक शिक्षकेतर पुणे जिल्हा प्रमुख अनिल गडकरी सर,
शिवसेना उपशहर प्रमुख विकास भांबुरे, सनी स्पोर्ट चे संचालक जयंत भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना साठे, शाळेच्या शिक्षिका मारिया देठे, सीमा कांबळे, मेघा माहीनकर, सुधीर साळुंखे, कसबा विधानसभा प्रमुख, निलेश जगताप, आदि यावेळी उपस्थित होते,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link