एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वाढदिवस नेत्याचा नव्हे

वाढदिवस नेत्याचा नव्हे
तर समाजाचे भूषण असलेल्या काकांचा

पुणे जिल्हा उपसंपादक गणेश राऊत

कोंढवे धावडे – विश्वकर्मीय समाजाचे भूषण आणि समाजभूषण पुरस्कार विजेते श्री गजानन काका वानखेडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा त्यांनी दिव्यांगांबरोबर साजरा करत त्यांना महिनाभर पुरेल अशी नाष्ट्याची व्यवस्था करत त्यांच्यासोबत केक न कापता दिव्यांगांना केक भरून केक न कापता ही वाढदिवस साजरा करता येऊ शकतो हा संदेश देत आपल्या कुटुंबातील सर्व सुनांना सोबत घेत मुलांना हाताशी धरत नातवांना दिव्यांगांच्या कथा सांगत साजरा केला
विजया ताई पवार ह्या त्यांच्या भगिनी आपल्या भावाने केलेल्या कार्याची पोहोच आणि त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान हे याची देही याचे डोळा पाहिले असा भाऊ सर्वांना मिळो असे उद्गगार यावेळी त्यांनी काढले

 

 

यावेळी संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता, प्रशांत महाजन, श्रीरंग गायकवाड, अवधूत वानखेडे, अनिकेत वानखेडे, निखिल वानखेडे, प्रतिभा वानखेडे, शीतल वानखेडे, सविताताई राऊत, साक्षी वानखेडे, उपस्थित होत्या
संस्थेच्या वतीने संस्थापिका कांचना ताई कदम यांनी आभार मानले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link