एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जालना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना जिल्हाध्यक्ष सह पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

जालना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना जिल्हाध्यक्ष सह पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

परतूर प्रतिनिधी… हनुमंत दवंडे

महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण व राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे जालना जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आगामी काळामध्ये जालना जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून विकासात्मक कामे करण्यात यावी असे प्रतिपादन सत्काराच्या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांनी केले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परतुर तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बरकुले, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग कयूम खान , मंठा तालुका अध्यक्ष गणेशराव घारे, भाऊसाहेब गोरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक सरचिटणीस धैर्यशील भैया चव्हाण ,माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती जालना, अजय केंधळे, अर्शद बागवान प्रदेश सचिव यावेळी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link