एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

*उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची रेती माफियांवर दमदार कारवाई ट्रॅक्टरसह आरोपी ताब्यात

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई

प्रतिनिधी संभाजी पूरीगोसावी 

दि 12-06-2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई भारत बुटलेकर,पोलीस शिपाई राकेश इतवारे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की आरोपी (1) चालक निलेश महादेवराव ठाकरे ,रा. माता मंदिर वार्ड हिंगणघाट क्लिनर शेख इमरान शेख जब्बार, रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट हे त्यांच्या ताब्यातील बिना क्रमांकाचा लाल रंगाच्या महिंद्रा कंपनी चा ट्रॅक्टर मध्ये वना नदीच्या पात्राचे रेती घाटातून काळी रेती चोरून हिंगणघाट शहर कडे वाहतूक करीत आहे. अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी क्र. 1 व 2 च्या ताब्यातील ट्रॅक्टर यास थांबवून चेक केले असता 1 ब्रास काडी रेती (गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास का काळी रेती (गौन खनिज ) असा जु कि 8,06,000/- रु चा माल मिळून आल्याने , पो स्टे. हिंगणघाट येथे परत येवुन आरोपीतान विरूध्द गुन्हा नोंद केला ……
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन सा. मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री. रोशन पंडित सा. यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई भारत बुटलेकर,पोलीस शिपाई राकेश इतवारे यांनी केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link