एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कालकथित तुकाराम थेंडे प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

कालकथित तुकाराम थेंडे प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,

कालकथित तुकाराम थेंडे प्रतिष्ठान आणि अखिल मंगळवार पेठ पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच दहावीच्या आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुणे स्टेशन येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते करण्यात आला,
यावेळी सुमारे 1000 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते,
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, माजी आमदार मोहनदादा जोशी,माजी नगरसेवक मुख्तार शेख, आदि यावेळी उपस्थित होते,

कार्यक्रमाचे आयोजन, युवा नेता विकार अहमद मुख्तार शेख, निनाद धेंडे, जहीर शेख, झाकीर शेख, यांनी केले,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link