एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सातारा जिल्हा पोलिसांचा वाढला दरारा:- ताफ्यात 36 वाहने दाखल जिल्हा पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर

सातारा जिल्हा पोलिसांचा वाढला दरारा:- ताफ्यात 36 वाहने दाखल जिल्हा पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर

संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

सातारा जिल्हा नियोजन समितीकडून सातारा जिल्हा पोलीस दलासाठी तब्बल 36 नवीन वाहनासह इतर साधन सामग्रीही देण्यात आली आहे, त्यामुळे पोलीस दलाच्या कामकाजाला चांगलीच गती मिळणार आहे, या वाहनांचे हस्तांतर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते रविवारी पोलीस परेड मैदानावर पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थित पार पडला, सातारा जिल्ह्यामध्ये 32 पोलीस ठाणे असून कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी वाहनांची व इतर साधन सामग्रीची कमतरता भासत होती, त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीकडे वाहनांचा साधन सामग्रीच्या निधीसाठी प्रस्ताव पाठवला होता, या प्रशासकीय मान्यता मिळून निधीही मंजूर झाला. या निधीतून जिल्हा पोलीस दलाने सुमारे तीन कोटी 50 लाख रुपये किंमतीच्या 15 स्कार्पिओ खरेदी केल्या आहेत, तसेच एक महिंद्रा थार चार एसएमएल बस16 स्कुटी अशी एकूण 36 वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यामुळे आता सातारा जिल्हा पोलीस दलाचे कामकाज आता चांगलंच गतिमान होणार

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link