एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद

विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद

प्रतिनीधी गोपाळ भालेराव

कात्रज :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
पर्वती विधानसभा मतदार संघ व डॉ. डी. भास्कर प्रोफेशनल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर आयोजीत गुणवंत विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शनकार्यक्रम विद्यार्थी व पालकांच्या प्रचंड प्रतिसादात आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मा. श्री शशिकांत भाऊ तापकीर व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. पंडित कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

प्रा. डॉ. संदीप दळवी सर यांनी विद्यार्थी व पालकांना करिअर करिअर उड्डाण 2025 या विषयावरती मार्गदर्शन केले विद्यार्थी व पालकांच्या मनात करियर संदर्भात असलेल्या शंकांचे समाधान केले. विद्यार्थ्यांना व पालकांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.

मा. श्यामसुंदर दळवी सर (पुणे करिअर अकॅडमी) यांनी विद्यार्थी व पालकांना तरुणांसाठी भारतीय प्रशासन सेवेची पूर्वसेवा (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वसेवा (MPSC)
बँक, रेल्वे, LIC इ. स्पर्धा पूर्व-प्रशिक्षण कार्यक्रम (IBPS)
पोलीस आणि सैन्याच्या पूर्व-नियुक्ती प्रशिक्षण संदर्भातील माहिती दिली.

 

या कार्यक्रमाचा आयोजन
प्रतिक पंडित कांबळे यांनी केले होते.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष शैलेंद्रजी जाधव, पर्वती विधानसभा कार्याध्यक्ष फारुख भाई शेख, महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव आप्पा आरणे, ग्रंथालय विभागाच्या शहराध्यक्ष प्राजक्ताताई जाधव, पर्वती विधानसभा महिला अध्यक्ष विद्याताई ताकवले, सामाजिक न्याय विभाग पर्वती विधानसभा महिला अध्यक्ष अनुपमा ताई अवचिते, गीतांजली ताई जाधव, प्रभाग २९ अध्यक्ष समीर सय्यद,
प्रभाग क्रमांक ३५ युवक अध्यक्ष आदित्य साखरे, सामाजिक न्याय कोथरूड विधानसभा अध्यक्ष विनोद भाऊ हानवते, गजेंद्र चांदणे अभिमन्यू कांबळे, दिनेश चव्हाण, हरीश खुडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link