एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य ) च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आयोजन.

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव. कात्रज : रविवार ०२ जून २०२५ रोजी झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य चा ३ रा वर्धापन दिनानिमित्त तसेच संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम आंबेगाव खुर्द वाघजाई नगर येथील तिरंगा चौकामध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी परिसरातील भरपूर नागरिकांनी सहभाग घेतला व रक्तदान केले.

यावेळी भैरवी सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ.सुचिता भालेराव, मा.सचिन भालेराव तसेच त्यांचे सहकारी व गीतांजली जाधव सत्या फाउंडेशनच्या अध्यक्षा , आम आदमी पार्टीचे प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग पुणे शहर अध्यक्ष, महेश किवडे सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनघलक्ष्मी दुर्गा, अलका मुसळे, रमेश राठोड, अँड.राजकुमार पवार अंजली दरवेश,वरद दरवेश व इतर मान्यवरांनी भेटी दिल्या .

संदीप जाधव, राजकुमार पवार,

गुरप्रीत परहार (सोनू)

इतर रक्तदात्यानी रक्तदान केले.

झेप फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून महीला सबलीकरण, रक्तदान, आरोग्य शिबिर ,स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व संवर्धन, शैक्षणिक साहित्य वाटप , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , गुरुजनाचा सत्कार असे विविध कार्यक्रम वर्षभरातून आयोजन केले जाते.

यासाठी झेप फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा मोठ्या संख्येने सहभाग असतो

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link