एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मिरज आगारांची शिवशाही बस सातारच्या पोवई नाक्यावर अचानक थांबली, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का..!!

संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ). सांगली विभागातील मिरज आगारांची शिवशाही बस सोमवारी दुपारी मिरज हून सातारकडे येत होती, बसने सातारा शहरांतील मध्यवर्ती पावई नाक्यावर प्रवेश केल्यानंतर अचानक शिवशाही बस बंद पडली, सातारा शहरांतील पावई नाका हे नेहमीच वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या शिवशाई बसमुळे वाहतुकीस चांगलाच अडथळा निर्माण झाला, मिरज आगारांची कोणतीही पार्टी त्या ठिकाणी पोहोचले नाही, अखेर चालक वाहकांनी सातारा आगारांशी संपर्क साधून बंद पडलेल्या शिवशाई बसला सातारा आगारांच्या कर्मचाऱ्यांनी अखेर या शिवशाही बसला टोचन लावून जागेवरून सातारा आगारांत नेण्यात आले मिरज भागातील असणाऱ्या पत्रकारांनी मिरज आगारांच्या आगार व्यवस्थापकांना जरा जागे करा..!!

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link