एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आई सोबत अनैतिक संबंध विकासने दळण आणायला गेलेल्या मित्राला संपविले, मोहोळे पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या सोलापूर हादरले

आई सोबत अनैतिक संबंध विकासने दळण आणायला गेलेल्या मित्राला संपविले, मोहोळे पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्यासोलापूर हादरले

संभाजी पुरीगोसावी ( सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी.

सोलापुरातील धक्कादायक घटना समोर आली आहे मित्रांनीच मित्राचा काटा काढला आईशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून तरुणांनी मित्राला ठार मारल्याची घटना मोहोळ तालुक्यांतील सौंदणे या गावातून समोर आली आहे, नेताजी तानाजी नामदे असे मृत तरुणाचे नाव आहे, विकास मारुती गुरव या त्याच्या मित्रानेच त्याचा खून केला आहे, विकास गुरव याला नेताजी नामदे याचे आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय चांगलाच होता, त्यामुळे विकासच्या डोक्यात राग घुमसत होता याचे पर्यवसान नेताजीच्या हत्येत झाले, नेताजी नामदे हा घरांतून 24 मे.पासून बेपत्ता होता, तो दळण आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला होता मात्र घरी परतलाच नव्हता, त्यामुळे नेताजीच्या कुटुंबीयांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत आरोपी विकास गुरवचा संशय पोलिसांना चांगलाच होता, अखेर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने नेताजी नामदेव याचे माझ्या आईबरोबर अनैतिक संबंध होते, याच कारणांतून मी त्याची हत्या करून मृतदेह शेतात पुरला अशी कबुली पोलिसांना दिली, पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे,*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link