एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

खडक पोलीस ठाण्याला पुरीगोसावी सातारकरांची सदिंच्छा भेट 

खडक पोलीस ठाण्याला पुरीगोसावी सातारकरांची सदिंच्छा भेट

प्रतिनिधी. गणेश राऊत (पुणे जिल्हा )

खडक पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शशिकांत चव्हाण साहेब यांची जयहिंद साहेब असे म्हणत संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेतली… वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील आहेत. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी लष्कर काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी तेथील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना केल्या होत्या. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे पुणे शहर आणि परिसरांतील एक प्रसिद्ध पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते. सध्या पुणे शहर आयुक्तालया अंतर्गत असणाऱ्या खडक पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून देखील पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link