एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

साई मेडिकलचे सर्वेसर्वा श्री सर्जेराव विठ्ठल भुते यांचा वाढदिवस साजरा

साई मेडिकलचे सर्वेसर्वा श्री सर्जेराव विठ्ठल भुते यांचा वाढदिवस साजरा

संपादकीयमाणसं मोठी होतात ती स्वतःच्या कर्तृत्वामुळे पण माणसाचे मोठेपण जाणवत ते मात्र त्याच्या स्वभावातूनच आपल्या बाबतीत आम्हाला आवर्जून म्हणावं लागेल की मेहनत सचोटी आणि चांगुलपणा हीच आपल्या जीवनाची तत्व याच बळावर तुम्ही पुढे जात आहात आपल्या या स्वभाव गुणांचा दरवळ आमच्या मनात कायम राहील. प्रगती आणि यश यांचे अतूट नातं आपल्या जीवनाशी सदैव जोडलेले राहो आणि जीवनात भरभरून राहो.
चिखली येथील साई मेडिकलचे सर्वेसर्वा माझी शाळा 93 -94 ग्रुपचे आनबानशान शांत, संकट काळात सदैव धावून येणारे सर्वांची आवर्जून विचारपूस करणारे मित्रवर्य श्री सर्जेराव विठ्ठल भुते सर्वांना अभिमान वटावा असे आपले कार्य समाजाला प्रेरणा देणारे असून सदैव मनात राहील . आज आपला वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
शुभेच्छुक.
( पत्रकार- सारंग महाजन, माझी शाळा 93 – 94 ग्रुप)

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link