एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सातारा जिल्ह्याचे आदरणीय नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे संभाजी पुरीगोसावी सातारकरांकडून जयहिंद साहेब असे म्हणत … स्वागत करीत पोलीस अधीक्षकांना दिल्या शुभेच्छा

सातारा जिल्ह्याचे आदरणीय नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे संभाजी पुरीगोसावी सातारकरांकडून जयहिंद साहेब असे म्हणत … स्वागत करीत पोलीस अधीक्षकांना दिल्या शुभेच्छा

संपादकीय

सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे संभाजी पुरीगोसावी सातारकरांकडून भव्य स्वागत

अंजली पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. सातारा

जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आपल्या बदलीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच… गुरुवारी संध्याकाळी पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक या पदावरून तात्काळ सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मावळते पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून पदभार घेतला, मावळते पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचे स्वागत करीत पदभार सोपविला, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही दोन वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम राबवून पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न देखील त्यांनी चांगलाच केला होता, गंभीर गुन्ह्यांची उकल तसेच दरोडे हद्दपार मोक्का अशा कारवाया त्यांच्या कार्यकाळात झाल्या, पालखी सोहळा बंदोबस्त,लोकसभा, विधानसभा निवडणुका देखील पारदर्शकतापणे पार पडल्या, नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी आणि मनमिळावू शांतप्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्व नेतृत्व आहे, यावेळी पोलिस अधीक्षक पुढे म्हणाले सातारा जिल्हा हा चार कॅबिनेट मंत्र्यांचा जिल्हा असून. हा जिल्हा राजकीय ऐतिहासिक आणि क्रांतिकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात माझी नियुक्ती झाली हे माझं मोठे भाग्यच म्हणावे लागेल या जिल्ह्यात मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे, लोकाभिमुख काम करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचा नक्कीच प्रयत्न राहणार आहे, तसेच जिल्ह्यात अवैध व्यवसायिकांवर करडी नजर राहील, नूतन पोलीस अधीक्षक यांच्या स्वागताप्रसंगी आज रोजी सातारा पोलीस मुख्यालयात पोलिस अन् महसूल प्रशासनात दांडगा जनसंपर्क असणारे आणि धडाकेबाज पत्रकार म्हणून ओळखले जाणारे संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी जयहिंद साहेब असे म्हणत .‌.. सातारच्या नूतन पोलीस अधीक्षकांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या, स्वागतानंतर पोलीस अधीक्षकांचे पुरीगोसावी यांनी आभार मानले,

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link