अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ठिकाण :-मुंबई प्रतिनिधी :- दौलत सरवणकर,
शिवसेना नेते, खासदार *श्री. अरविंद (भाई) सावंत आणि जाणीव संस्थेच्या वतीने मराठी तरुणांना* *शासकीय नोकऱ्या मिळाव्यात यासाठी एम. पी. एस. सी व स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याचे “प्रशिक्षण वर्ग” सुरू करण्यात येणार आहेत. येत्या जून २०२५ मध्ये हा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. साधारणत: डिसेंबर २०२५ दरम्यान या नोकर भरतीची लेखी परीक्षा होणार आहे. *एम. पी. एस. सी* व *स्टाफ सिलेक्शन कमिशन* या *प्रवर्गाच्या लेखी परीक्षा* होणार असुन
या “*प्रशिक्षणासाठी” बाजारात अनेक खाजगी संस्था कार्यरत असून त्या साधारणत: *रुपये ७०,०००/-* ते रुपये *८०,०००/–(६ महिन्याचे)* पर्यंत शुल्क आकारतात, मात्र *”जाणीव संस्थेने” रुपये *१५००/–* मासिक शुल्क (सहा महिन्याचे शुल्क रुपये *९०००/– फक्त*) आकारण्याचे ठरविले आहे. *इतक्या अल्प दरात कोणीही प्रशिक्षण* देत नाही.
या *सुवर्ण संधीचा लाभ आपल्या *मराठी तरुण-तरुणींनी* अवश्य घ्यावा.
यासाठी अर्ज *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र-२०८, मच्छिवाला चाळ नारळ वाडी मुंबई -१० वेळ-दररोज रात्री ८-०० ते १०-३० वा.पर्यंत* उपलब्ध आहेत.
अर्ज भरण्याची *अंतिम तारीख – २८/०५/२०२५* आहे, याची नोंद घ्यावी.
आपले नम्र,
*रमाकांत रहाटे*
माजी नगरसेवक
*रमेश रावल*
शाखाप्रमुख
*सौ.अजंना औटी*
महिला शाखा संघटक
*स्वप्निल बागवे*
शाखा समन्वयक
*सौ.शिल्पा म्हात्रे*
म.शाखा समन्वयक
*अपुर्व मयेकर*
युवा शाखाअधिकारी
*श्लेषा मालवणकर*
युवती शाखाअधिकारी
आपण *सर्व निष्ठावंत शिवसैनिक,आजी माजी पदाधिकारी,उपशाखाप्रमुख, उपशाखासंघटिका,गटप्रमुख, गटसंघटिका, युवासेना, महिला आघाडी,ग्रा.सं.कक्ष,शिव सहकार सेना,भा.वि.सेना व सर्व संलग्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आप-आपल्या परिसरातील ईमारती/चाळ* येथे *घरोघरी जाऊन पदवीधर विद्यार्थ्यांना (बी कॉम/बि.एस.सी/बि.ए/बी.ई.) ह्या बाबत ची व्यवस्थित माहिती द्यावी व फॉर्म भरून घ्यावे.हिच नम्र विनंती








