शिवमावळे सामाजिक सेवा संघाच्या वतीने विविध सेवांचे शिबिर आयोजन .
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
शनिवार दिनांक 17/05/2025 ते रविवार दिनांक 18/05/2025 रोजी शिवमावळे सामाजिक सेवा संघाच्या वतीने संस्थापक / अध्यक्ष मा. दिनेश तात्याबा घोलप सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच उप अध्यक्ष :- मा. पुरुषोत्तम घाग सरांच्या सुचनेने, कुर्ला तालुका अध्यक्ष मा. हर्षल प्रकाश जाधव यांच्या उपस्तिथीत मतदान कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड, ई श्रम कार्ड, पॅन कार्ड ची शिबीर राबविण्यात आली. या कार्यक्रमास खालील मान्य वरांची
उपस्तिथी लाभली.
मा. ना. श्री. विनोदजी साडविलकर साहेब.
रुग्ण मित्र.,
मा. ना. श्री. किरणजी साळवे साहेब.
शौर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
(संस्थापक / अध्यक्ष).
रुग्ण मित्र. तसेच विशेष सहकार्य :
मा. ना. श्री. नागेशजी काटकर साहेब.
मा. ना. श्री. राजेशजी भोंडवे साहेब.
(विशेष कार्यकारी अधिकारी).
जिल्हा : मुंबई, उपनगर.लाभले
या भागातील सर्व नागरिक व जेष्ठ मंडळींनी या शिबिराचा भरपूर फायदा घेतला
