एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात आगमन

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर

 

नागपूर, दि. २५: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज रात्री नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल आणि विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, आ.आशिष देशमुख, आ.चरणसिंग ठाकूर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
श्री. शाह यांच्या उपस्थितीत उद्या, २६ मे रोजी नागपुरात महत्त्वाचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथील ‘स्वस्ति निवास’ या निवासी इमारतीचे भूमिपूजन तसेच, चिचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link