एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भाजपा कडून परतूर ग्रामीण रुग्णालयाला दिले निवेदन

भाजपा कडून परतूर ग्रामीण रुग्णालयाला दिले निवेदन

गोर गरीब जनतेची हेळसांड सहन केली जाणार नाही – नरेश कांबळे

प्रतिनिधी परतुर हनुमंत दवंडे

परतुर ग्रामीण रुग्णालयामध्ये माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब तथा भाजपा प्रदेश सचिव राहुल भैया लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा तालुका अध्यक्ष श्री . शत्रुघ्न कणसे, नगरसेवक श्री संदीप दादा बाहेकर भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ छाया घोरबांड, भाजपा अनु.जाती शहराध्यक्ष श्री नरेश रामभाऊ कांबळे, भाजपा शहराध्यक्ष श्री प्रवीण सातोनकर,भाजपा कार्यकर्ते एड. सुरेश काळे , सामाजिक कार्यकर्ते श्री सावता काळे, नगरसेवक श्री प्रकाश चव्हाण, नगरसेवक श्री कृष्णा आरगडे,श्री पुनमचंद फुलमाळी ,श्री विजय यादव यांच्या उपस्थितीत मध्ये विविध मागण्यांचे निवेदन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानदेव नवल यांना देण्यात आले..
या निवेदनामध्ये तालुक्यातील गरोदर मातांचे थकीत असलेले यांना मिळणाऱ्या मातृ वंदना व मानवविकास योजनेचे पैसे तत्काळ देण्यात यावे, गरोदर स्त्रियांची सोनोग्राफी ची सोय करावी, दंतचिकित्सा सुविधा सुरू करावी, तसेच दवाखान्याचा परिसर स्वच्छ ठेवणे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी श्री नरेश कांबळे यांनी बोलताना सांगितले की जर परतुर तालुक्यातील रुग्णांची हेळसांड झाली तर सहन केल्या जाणार नाही तसेच निवेदनावर केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जाव्यात. याप्रसंगी भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष
सौ छाया घोरबांड,श्री सावता काळे,एड. सुरेश काळे,श्री प्रवीण सातोनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या निवेदनावर दिव्या कपाळे,अंजुम बामुसा, कविता हिवाळे, अंजना उमप,कविता कदम, बुशरा असलम, आफरिन पठाण, संगीता कापसे, अर्चना सोळंके,शहानुर शेख, फिरदौस पठाण, प्रवीण सपकाळ, सोनू डोळझाके, अमर हरकळ, विकास उमप, सुरेश हिवाळे, दिनकर चिकणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link