अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वडूज नगपंचायत वडूज येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बीज रोपण व बीज गोळे कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी सारंग महाजन
आज वडूज नगपंचायत वडूज येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बीज रोपण व बीज गोळे कार्यशाळा संपन्न झाली..कार्यशाळेत शिवाई शिक्षण संस्था वडूजचे न्यू ऑक्सफोर्ड इंग्लिश मेडियम स्कूल वडूजच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते बीज रोपण केले
त्यास मुख्याध्यापक प्रा.तुषार गोडसे सर,सर्व शिक्षक स्टाफ तसेच माण-खटावच्या तहसीलदार,वडूज नगरीच्या नराध्यक्षा व उपनगराध्याक्ष तसेच वडूज नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक उपस्थीत होते..सर्व मान्यवरांनी बीज रोपन करण्यात आले
