नांदेड जिल्ह्यातील जवानाला काश्मीरमध्ये वीरमरण जवान सचिन यादव वनंजे शहीद
नांदेड जिल्ह्यातील जवानाला काश्मीरमध्ये वीरमरण…! जवान सचिन यादव वनंजे शहीद, संभाजी पुरीगोसावी (नांदेड जिल्हा) प्रतिनिधी.
देगलूर येथील काॅ. सचिन यादव वनंजे यांचे आज दुपारी १२ ते ०१ च्या दरम्यान काश्मीर येथे देशाची सेवा करताना शहीद…
त्यांच्या पश्चात पत्नी, आठ महिन्यांची लहान मुलगी, दोन भाऊ, आई व वडील असा त्यांचा परिवार आहे,
काॅ. सचिन वनंजे यांचे मूळ गाव देगलूर तालुक्यांतील तमलूर होते.
भारत देशाच्या रक्षणार्थ सेवा कार्यरत शिपाई सचिन वनंजे यांचे निधन…. जवान सचिन वंनजे हे 29 वर्षाचे होतं, सन 2017 साली ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते, त्यांची पहिलीच पोस्टिंग सियाचीन भागात झाली होती, आठ महिन्यांची लेक बापा विना पोरगी झाली,
वीर जवानास रोखठोक महाराष्ट्र ग्रुपकडूंन भावपूर्ण श्रध्दांजली…!
