महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळ अमरावती.
प्रतिनिधी सारंग महाजन
दिनांक :- ०५/०५/ २०२५रोजी लागलेल्या निकालमध्ये
कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मंगरूळ नवघरे ता चिखली जि. बुलढाणा.
दिनांक -05/ मे/ 2025रोजी लागलेल्या
कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग 12 वि कला,विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे
सविस्तर वृत्त असे की, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील
शाखा- विज्ञान
01) कु. श्रेया निलेश जाधव
( 496 – 82.67 %)
02)कु. प्रगती विजय अंभोरे
(488 – 81.33 %)
03)कु. रुपाली भगवान गाडे
486 – 81.00 %)
शाखा -कला
01) कु.समीक्षा मुकेश पवार
451 – 75.17 %)
02) सुशील रमेश वाकोडे
(420 – 70.00 %)
03) राधेश्याम रवींद्र इंगळे
(400 – 66.67 %)
शाखा-वाणिज्य
01)आकाश वसंता ढोले
(419 – 69.83 %)
02) सुहानी सुखदेव गाडे
(400 – 66.67 %)
03) कु. निकिता पंढरी रसाळ
( 394 – 65.67%)
अशाप्रकारे वरील प्रमाणे कला विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक
मिळविला आहे .त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री .नंदाराम आत्माराम काळे साहेब , सचिव सौ. बबिता नंदाराम काळे मॅडम संचालक श्री. राजेंद्र डिगंबर मोरे तसेच,प्राचार्य, शिक्षक ,व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्यातर्फे कनिष्ठ महाविद्यालया मध्ये त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री नंदाराम काळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या सर्व शाखातून कौतुक होत आहे
HSC February /March 2025 बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
