एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र मंडळ धनकवडी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

प्रतिनिधी गणेश तारू पुणे

श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र मंडळ धनकवडी येथे शंकर बाबा समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपूरच्या लेकीचा नामरुपी प्रवचन भारुडाचा कार्यक्रम आज पुणे येथील धनकवडी येथे खूप मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला हे प्रवचन ऐकण्यासाठी पुणे परिसरातील सर्व उपस्थित होते शंकरबाबांना प्रत्यक्षात ज्यांनी अवतारूपी दर्शन दिले असे काही भक्त मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते या सर्वांनी चैतन्य भाषा प्रसार मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ अनिता बल्लाळ बडवे जोशी यांच्या प्रवचनाला उत्तमदा दिली व आशीर्वाद दिला व शंकर बाबा अन्नछत्र समाधी मंदिरातर्फे सौ अनिता जोशी यांचा सत्कार करण्यात आला या मंडळाचे अध्यक्ष श्री रेवडेकर यांनी व धनकवडीचे डी वाय एस पी गौड साहेब व महेंदळे काकू पंडित काका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link