एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.अमोल नामदेव मंडपे यांची नियुक्ती

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.अमोल नामदेव मंडपे यांची नियुक्ती .

जालना संपादकीय

दि.२०मार्च २०२५ रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.गणेश महाडिक यांच्या तसेच .श्री. संतोष लांडे विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र. मावळ तालुका अध्यक्ष श्री गोपाळ भालेराव व श्री सारंग महाजन अमरावती विभागीय अध्यक्ष यांच्या शिफारसीने श्री. नामदेव मंडपे . यांची राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. असून नामदेव मंडपे यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुढील कार्यकारिणीस पुढील कामास तत्पर हजर राहून कार्य जोमाने करण्याचे आश्वासन दिले. युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी नामदेव मंडपे यांची नियुक्ती झाल्या बद्दल. सामाजिक. राजकीय. शैक्षणिक. पत्रकारिता क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत. आहे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link