एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती विभागीय अध्यक्ष पदी श्री. सारंग प्रमोद महाजन यांची निवड.

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती विभागीय अध्यक्ष पदी श्री. सारंग प्रमोद महाजन यांची निवड.

संपादकीय

दि.30/03/2025 युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार यांच्या आदेशाने व पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री संतोष लांडे यांच्या शिफारशीने राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. असून श्री सारंग महाजन यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुढील कार्यकारिणीस पुढील कामास तत्पर हजर राहून कार्य जोमाने करण्याचे आश्वासन दिले. युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती विभागीय अध्यक्ष पदी श्री. सारंग महाजन यांची नियुक्ती झाल्या बद्दल. सामाजिक. राजकीय. शैक्षणिक. पत्रकारिता क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत. आहे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link