अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात – संपादकीय
पुणे :दिनांक 28 मार्च 2025 रोजी लोणी काळभोर येथील एक नामांकित शाळा इयत्ता 7 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यास टाळा-टाळ करीत असून त्या विध्यार्थ्यांच्या पालकाने युवा ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.गणेश महाडिक आणि सतीष कुमार कोकरे हवेली तालुका अध्यक्ष यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधित शाळेस संपर्क केला असता शाळेच्या प्राचार्यानी त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघटना राज्य कार्यकारिणी पुणे जिल्हा कार्यकारिणी यांनी श्री. गणेश महाडिक राज्य उपाध्यक्ष. श्री. कांताभाऊ राठोड पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख. श्री. संतोष लांडे पश्चिम महाराष्ट्र विभाग सचिव. श्री प्रशांत शिंपले पुणे जिल्हा उपाध्यक्ष. अमित मोरे हवेली तालुका उपाध्यक्ष श्री. गोपाळ भालेराव मावळ तालुका उपअध्यक्ष मा. शिक्षण उपसंचालक श्री. अत्तार साहेब व शिक्षण अधिकारी श्री. कारेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले. आणि जर त्या विध्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नाही मिळाले तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
