अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनीधी शंकर जोग
गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानच्यावतीने रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांसाठी सुका मेवा भेट
गुलटेकडी एकता सेवा
प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघाच्या वतीने गुडी पाडवा व रमजान ईद निमित्त हिंदू मुस्लिम एकतेचा सामाजिक संदेश देत गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वतीने मुस्लिम बांधवाना सुका मेवा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ प्रसाद खंडागळे, सौरभ वानखेडे, महेश सांळुखे, सलमान शेख, तोसिफ शेख, सोयल बागवान, मुन्नाभाई मुलानी, फिरोज खान, नझीर शेख गणेश थिटे, रितीक पाटील आदि उपस्थित होते,
मुस्लिम भगिनींनी उपस्थित राहून सुका मेवा घेत आयोजकांचे आभार मानले.
