एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी लातूर येथे

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात

अहमदपूर प्रतिनिधी निलेश कांबळे

लातूर अहमदपूर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा सहा महिन्याचा कालावधी संपला होता शासनाने परत त्यांना पाच महिन्याची मुदत वाढ दिल्यानंतर अहमदपूर येथील महसूल सहाय्यक हे प्रशिक्षणार्थी आज रुजू झाले आहेत पण बाकी आस्थापणेतील काही प्रशिक्षणार्थी यांना अजून शासनाचा निर्णय येऊन पण रुजू करून घेण्यात येत नाही आहे त्यामुळे काही प्रशिक्षणार्थी नाराजी व्यक्त करत आहेत

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link