डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या कार्यकारिणीची_निवड
लातूर प्रतिनिधी अमोल गोरे
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील #इंदिरा नगर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची कार्यकारणी नूकतीच घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी आयु. दिनेश कसबे उपाध्यक्ष आयु.अमोल इटकर ,सचिव आयु.किरण जाधव ,कोषाध्यक्ष संतोष काडवदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या नूतन कार्यकारिणीची बैठक नूकतीच एकता ग्रुप संस्थापक अध्यक्ष सावन भाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या प्रसंगी एकता ग्रुप अध्यक्ष सावन भाऊ कदम यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.तसेच या वर्षीची जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरी करण्यासाठी सर्व युवकांनी पुढाकार घ्यावा असे अवाहन केले.
या प्रसंगी गौस शेख,विनोद पवार,श्याम जाधव,सचिन बानाटे,शुभम कांबळे विजय गायकवाड, फिरदोस बागवान,आशिक बागवान, सुरज कांबळे,देवानंद कांबळे, आशिष कासले,आशिष कदम, आकाश वाघमारे,आकाश पवार, संग्राम कांबळे,प्रकाश कदम, विशाल ससाने,रोहन ससाने, अनिल जाधव, अतुल इटकर पवन बनसोडे,शाम वाघमारे,गौतम बनसोडे, कैलास कुराडे,अजय सूर्यवंशी,आकाश कुराडे, रोहन कांबळे,अभय बाहेती, पप्पू कुंदळे,स्वर्ण कांबळे, शुभम कदम, मुन्ना नवरंगे, व समस्त एकता ग्रुप उपस्तित होता
