सतीश कडू : अन्नधान्य वितरण अधिकारी विनोद काळे ,नागपुर तहसीलदार खांडरे साहेब ,परिमंडळ अधिकारी धंतोली झोन दिपाली ब्राम्हणकर , पुरवठा निरीक्षक विकास बिबटे,पु नि प्रदीप भावे, पु नि प्रमोद क्षीरसागर यांनी शिधापत्रिका तयार करून गरजूंना शिधापत्रिका वाटप करण्यात आले.
