एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात पुणे जिल्हा संपादक – गोपाळ भालेराव.

• जात पडताळणी प्रमाणपत्र

• उत्पन्नाचा दाखला

• रहिवासी प्रमाणपत्र

• नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट

• राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह

• शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ

• लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा.

• यापुढे एका साध्या कागदावर

स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल.

• दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार.

• निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांचे आदेश.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link