अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित मराठी भाषा गौरव दिन साजरा
प्रतिनिधी :- दौलत सरवणकर.
शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे)स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने मराठी भाषा दिनानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या ” मराठी भाषा गौरव दिन ” सोहळ्यात शीव-कोळीवाडा विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक श्री शिवाजी गावडे यांनी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातुन आणलेला गंगाजलकलश पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना भेट दिला.सोबत नायगांव-वडाळा विधानसभा सहनिरीक्षक श्री.सुरेश गणपत काळे,ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे कार्यलयप्रमुख श्री बाळ गुरव,उपाध्यक्ष श्री वामन(आप्पा)चव्हाण.
