एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आज सिंदखेडराजा येथे लहुजी शक्ती सेना व युवा टायगर सेना या समविचारी सामाजिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरुवात.

या बैठकीमध्ये समाजाच्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली व 1 मार्च 2025 रोजी पुणे येथे लहुजी शक्ती सेनेचे महा अधिवेशन कार्यक्रमाला येण्यासाठी समस्त मातंग समाजाला आव्हान करण्यात आले तशेच राक्ष परिवाराला न्याय देण्यासाठी संपूर्ण लहुजी शक्ती सेना व युवा टायगर सेना प्रयत्नशील राहणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन भाऊ क्षीरसागर (युवा प्रदेश अध्यक्ष, लहुजी शक्ती सेना)

प्रमुख पाहुणे : 

विलास भाऊ निकाळजे (राज्य कार्यकारणी सदस्य मा राज्य )

राजू भाऊ कांबळे (लहुजी शक्ती सेना युवा नेते बुलढाणा जिल्हा)

सुलोचना ताई दुतोंडे (महिला जिल्हा अध्यक्ष ल श से )

डॉ.संगीता ताई बावस्कर.

सागर भाऊ बोरकर (जिल्हा अध्यक्ष बुलडाणा दक्षिण विभाग )

वैजनाथ खंदारे ( जिल्हा उपाध्यक्ष बुलडाणा )

मुकेश भाऊ खरात (युवा जिल्हा कार्यध्यक्ष बुलडाणा )

विनोद भाऊ आठवे ( जिल्हा अध्यक्ष जालना ) 

राजू अवसरमोल (तालुकाध्यक्ष युवा टायगर सेना सिंदखेड राजा) या सर्वांची उपस्तिती लाभली.

नंतर संघटनेची कार्यकर्णी गठीत करण्यात आली यामध्ये संजय कुमार हिवाळे (संस्थापक अध्यक्ष युवा टायगर सेना तथा मुख्य सल्लागार लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश )

डॉ. सुभाष खरात (विद्यार्थी आघाडी राज्य कार्यकारणी सदस्य लहुजी शक्ती सेना) 

प्रदीप जाधव ( प्रदेश अध्यक्ष युवा टायगर सेना तथा सचिव महाराष्ट्र राज्य )

 

रविकांत बावस्कर ( विदर्भ अध्यक्ष युवा टायगर सेना तथा जिल्हा अध्यक्ष,ल.श.से बुलढाणा )

 

देवानंद धोंगडे ( युवा जिल्हा महासचिव, बुलढाणा )

किशोर साळवे ( तालुकाध्यक्ष सिंदखेड राजा )

सर्जेराव गोरे ( विदर्भ संघटक युवा टायगर सेना तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य ल.श.से)

रवी लाखे ( शहराध्यक्ष, सिंदखेडराजा )

अजय साबळे ( तालुकाध्यक्ष देऊळगाव राजा ) 

नारायण लोखंडे ( विभागीय अध्यक्ष युवा टायगर सेना तथा तालुकाध्यक्ष देऊळगाव राजा ल.श.से )

या सर्वांची नियुक्ती करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच  या कार्यक्रमाचे आयोजन देवानंद धोंगडे यांनी केले होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link