एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्री गजानन महाराज संस्थान बीबी येथे भव्य महाप्रसाद वितरण ११ कुंटल पुरणपोळी महाप्रसाद श्री गजानन महाराज संस्थान बीबी येथे भव्य महाप्रसाद

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

प्रतिनिधी गोपाळ टेके बुलढाणा

श्री गजानन महाराज संस्थान बीबी येथे भव्य महाप्रसाद वितरण ११ कुंटल पुरणपोळी महाप्रसाद
श्री गजानन महाराज संस्थान बीबी येथे भव्य महाप्रसाद

दि.२०/०२/२०२५
श्री गजानन महाराज संस्थान बीबी येथे भव्य महाप्रसाद वितरण ११ कुंटल पुरणपोळी महाप्रसाद
श्री गजानन महाराज संस्थान बीबी येथे भव्य महाप्रसाद

सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्री गजानन महाराज संस्थान बीबी च्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरण काल्याची किर्तन हरिभक्त परायण सारंगधर महाराज टेके संस्थापक अध्यक्ष यांचा संपन्न झाला महाप्रसादासाठी सर्व बाळ गोपाळ यांनी पंचक्रोशीतील भावी भक्तांनी सहकार्य केले याप्रसंगी महाप्रसाद हा 11 कुंटल पुरणपोळीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी महाप्रसादाचे वितरण बिबी नगरीचे सरपंच मातोश्री चंदाबाई गुलमोहर व बीबी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी ठाणेदार संदीप पाटील साहेब व सानप साहेब रमेश कुरंगळ विक्रम शेरे वैभव शेळके गोटू अवघडे गोविंद टेके पांडुरंग मिसाळ व संजू टेके विठ्ठल गायके संतोष गायके गोपाल महाराज टेके यांच्या व गावकरी व संस्थान विश्वस्त यांच्या हस्ते करण्यात आला महाउत्सवामध्ये हजारो भगत भक्तांनी आपल्या दिंड्या घेऊन गजानन महाराज संस्थान या ठिकाणी उपस्थित झाले व श्रींच्या नाम घोष यामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाची नगरपदक्षिणा ही संपन्न झाली .

बिबी नगरी सर्व विठ्ठलमय श्री गजानन मय झाली होती या ठिकाणी अखंड भगवंताचे नाम चिंतन करत नगरप्रदक्षिणा संपन्न झाली त्रीदिनी उत्सवामध्ये हरी किर्तन होम हवन पूजापाठ यज्ञ इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले …

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link