दिनांक :- २०/०२/२०२५ रोजी कळवा (ठाणे) येथील गावदेवी मार्केट मधील “गजानन महाराज प्रकट दीन” सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला
प्रतिनिधी गणेश दळवी
श्री. गजानन महाराज प्रकट दिन सोहळा चे वर्ष १९ आहे,तरी सर्व भाविकांनी श्री, गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती आणि ही खूप लांबच लांब रांग दर्शनासाठी होती, सर्व भाविकांनी हा प्रकट दिन खुप छान साजरा केला, यावेळी माजी महापौर श्री अशोक जी भोईर सर, सौ,नीता पाटील मॅडम ,आगरी सेनेचे ठाणे सरचिटणीस श्री,मनोज जी साळवी सर, श्री, महेश जी साळवी श्री,आप्पा सर आणि बाकी सर्व सेवेकरी उपस्थित होते आणि भजन मंडळीनी छान छान सुरेल गाणी गायली
