अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राष्ट्रवादी काँग्रेस महिला अल्पसंख्यांकच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,
प्रतिनिधी शंकर जोग
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानाचे आरध्य दैवत, लोक कल्याणकारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या पुणे शहर महिला अल्पसंख्यांकच्या वतीने अध्यक्षा नूरजहा शेख यांच्या हस्ते शनिवार वाडा पुणे येथील लाल महाल मध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
यावेळी पुणे शहर संघटक सचिव रघुनाथ भिसे, प्राजक्ता देसले, वर्षा आठल्ये, शबाना पठाण, परविन बेग, गुलशन शेख, नईम शेख, आदि यावेळी उपस्थित होते
