अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी स्वप्नील एरंडोल
ग्राम गौरव प्रकाशन पुणे यांच्यामार्फत स्वर्गीय श्री दादासाहेब दिगंबर शंकर पाटील माजी आमदार एरंडोल यांना
ज्ञानमर्मी जीवनगौरव स्मृती सन्मान
विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री अरुण भाई गुजराथी व दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री मगर साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. त्यांचे प्रतिनिधी म्हणून पुरस्कार स्वीकारतांना *यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
श्री अमित दादा पाटील, प्राचार्य डॉ ए जे पाटील,व संस्थेचे व उपप्राचार्य व शिक्षक वृंद.
