अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ज्योस्टना करवाडे
कलावंत विचार मंच,कमल फिल्म प्राॅडक्शन व कमल म्युझिक मराठी यांचा संयुक्त विद्यमाने *चित्रपटमहर्षि दादासाहेब फाळके स्मुतीदिन सन्मान २०२५* या साठी प्रस्तावचे निमंञण करण्यात आले आहे.यात इच्छुक कलावंताने आपले स्व:ताचे लेखी स्वरुपाचे प्रस्ताव पाठवावेत या साठी दिनांक ३० मार्च २०२५ च्या मुदतीत आत कलावंत विचार मंच व्हाॅटसाॅफ नंबर 9146668766 येथे पाठवु शकतात. तसेच हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी. भारतीय चिञपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके जयंती निम्मिताने जन्मभुमी ञ्यंबकेश्र्वर,नाशिक येथे होईल असे कलावंत विचार मंच,कमल फिल्म प्राॅडक्शन व कमल म्युझिच मराठी संस्थेचे अध्यक्ष तथा आयोजक मा.श्री. सुनील मोंढे सर.यांनी कळविले
