एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सांगली जिल्ह्यातील चोरीची मोटरसायकल कराड शहर वाहतूक पोलिसांनी मोटर आरोपींला ठोकल्या बेड्या

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संभाजी पुरीगोसावी

कराड शहर वाहतूक पोलिसांची कामगिरी, कराड वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीची दुचाकी घेवुन फिरणाऱ्या कराड वाहतूक पोलिसांनी मोटरसायकल सह संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, निरंजन सोमनाथ साळुंखे (वय 22) रा. मासाळ टेक म्हसवड ता. माण सध्या रा. खोडशी ता. कराड) असे संशयितांचे नाव असल्याची माहिती कराड शहर वाहतूक पोलिसांनी दिली आहे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जगदाळे हे कर्तव्यावर असताना तपासणी दरम्यान संबंधित संशयित चालकांस दुचाकी चालविण्याचा परवाना मागितला असता, सदर मोटरसायकल ही विना नंबर प्लेट असल्यांचे दिसून आले, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने प्रथमता उडवाउडवीची उत्तर दिले मात्र सदर मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली पोलिसांना दिली, त्यानुसार पोलिसांनी पुढील तपासासाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींसह मोटरसायकल भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ .वैशाली कडुकर मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप सूर्यवंशी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक सतोष जगदाळे आदीं वाहतूक पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला,*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link