एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महिलांना आर्थिक सक्षमीकरण करा आमदार चित्राताई वाघ

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी शंकर जोग 

माजी नगरसेविका मनीषाताई लडकत यांच्या हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमांमध्ये बोलत होते

भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्रमांक 19 मध्ये मकरसंक्रांत निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम समारंभ भवानी पेठ येथील माजी नगरसेविका मनीषा संदीप लडकत यांच्या जनसंपर्क कार्यालय जवळ घेण्यात आला होता,
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे प्रदेश अध्यक्षा व विधान परिषदेचे आमदार चित्राताई वाघ हे उपस्थित होते,
यावेळी चित्राताई वाघ म्हणाले हळदी कुंकवाचा कार्यक्रम प्रत्येक महिलेसाठी खास असतो हा कार्यक्रम खास होण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना समाजात वावरताना महिलांना सुरक्षितता मिळावी व महिलांना आर्थिक सक्षमीकरण योजना राब व्यात असे मत चित्राताई वाघ यांनी व्यक्त केले,
यावेळी महिलांना हळदीकुंकूचे वाण भेट देण्यात आले होते, या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका मनिषाताई संदीप लडकत यांनी केले,
याप्रसंगी आमदार हेमंत रासने, मृणालिनी रासने, आमदार सुनील कांबळे, प्रीतीताई सुनील कांबळे, माजी नगरसेवक संदीप लडकत, त्याचबरोबर मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link