अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर
सप्रेम जय महाराष्ट्र २३/०१/२०२५ रोजी हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे म्हणजे हजार सुर्यांचे तळपते तेज आणि मराठी माणसांच्या मनात झंझावात विचारांची पेरणी करून न्याय हक्कासाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख,. मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी ज्वलंत धगधगत्या विचारांनी चौफेर काहूर माजवत फटकेबाजी करत महाराष्ट्रकडे वाकड्या नजरेने पाहण्याची संधी कुणाला कधी दिली नाही
बंदूकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर अनेक वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं पाहिली.. पण बंदूकीच्या धाकाशिवाय माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला…
असे देशातील तमाम निष्ठावंत शिवसैनिकांचे पितृवत असे महान
हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
