एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र सभागृहात बसवण्यात यावे असे निवेदन पुणे महानगरपालिकेला देण्यात आले

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात 

प्रतिनिधी शंकर जोग पुणे

माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात बसवण्यात यावी शिवसेना शिंदे गटाची मागणी,

हिंदुरुदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 जानेवारी रोजी आहे त्यानिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बसवण्यात यावे असे आशयाचे निवेदनाद्वारे पुणे महानगरपालिकेतील नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे करण्यात आले,
हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाने हिंदुत्वाची विचारांनी व सामान्य जनतेसाठी केलेल्या अप्रतिम योगदानाने संपूर्ण देशावर आपली छाप सोडली आहे, त्यांच्या महान कार्याचा सन्मान व स्मुर्ती जपण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय मुख्यालयामध्ये त्यांचे भव्य तैलचित्र स्थापन करण्यात यावे
अशी मागणी करण्यात आली,

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप, पुणे शहर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर संघाचे प्रमुख अनिल गडकरी सर, पुणे शहर समन्वयक शंकर संगम, अतुल कच्छाव, संतोष कांबळे, कुलदीप वाल्हेकर, आकाश गायकवाड, आदि यावेळी उपस्थित होते

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link