एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ग्रामसंवाद सरपंच संघटना वैभव वायाळ यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात

संपादक संतोष लांडे

ग्राम संवाद सरपंच संघटना आंबेगाव तालुका अध्यक्ष असलेले श्री वैभव पोपट वायळ यांच्या एकुणच सर्व कामांविषयी असलेले पाठपुरावा, संघटनेविषयी असणारी तळमळ ,सर्व विषयांचा बारकाईने असलेला अभ्यास, कामांचा शेवटपर्यंत पाठपुरावा व समाजातील गोरगरीब जनतेविषयी असलेली तळमळ समाजातील परतयेक घटकांना फायदा मिळवून देण्यासाठी केलेली धडपड,नागरिकांना वैद्यकीय सेवा मोफत किंवा अल्प दरात मिळवून देण्यासाठी केलेले धावपळ, अनेक कँसर च्या रूग्णांसाठी चांगली वैद्यकीय सेवा मिळवून दिल्या अश्या अनेक केलेल्या कामांचा अभ्यास करुन प्रदेश अध्यक्ष श्री अजिनाथ धामणे यांनी श्री वैभव पोपट वायळ यांची निवड पुणे जिल्हा अध्यक्ष पदी केली या पदाला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री वैभव वायळ यांनी सांगितले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link