एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

माणसातला माणूस का दिसत नाही

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

संपादकीय

स्मशानात सरण दिसतं
सरनावर ठेवलेलं मढ दिसतं
मढ्यासमोर जमलेली माणसंही दिसतात
तर मग तिथं माणसातला माणूस का दिसत नाही

जिवंतपणी माणसाबद्दल आपुलकी नसते
ज्यावेळेस तो आपल्याला सोडून जातो
त्यावेळेस चार चौघ मिळून त्याच्या चारित्र्याबद्दल चर्चा करतात
तर मग जिवंतपणी माणसातला माणूस का दिसत नाही

दगडत देव दिसतो
गाईत माता दिसते
कावळ्यात तर सर्वच पूर्वज दिसतात
तर मग माणसात माणूस का दिसत नाही

ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल
तोच दिवस या कलियुगात महत्त्वाचा असेल
जिवंतपणी माणूस ओळखण
हीच खरी काळाची गरज आहे
कवी
जनसेवक
गणेश विठ्ठल राऊत (शिवबांचा छावा)

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link