एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सातारा जिल्हा हा ऐतिहासिक आणि शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळख :- जिल्हाधिकारी संतोष पाटील

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

संभाजी पुरीगोसावी सातारा जिल्हा हा ऐतिहासिक आणि शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळख :- जिल्हाधिकारी संतोष पाटील संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आणि सातारा जिल्ह्याचे विद्यमान नूतन जिल्हाधिकारी आदरणीय संतोष जी. पाटील साहेब यांच्या स्वागताप्रसंगी संभाजी पुरीगोसावी. सातारा जिल्हा हा ऐतिहासिक आणि शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, या जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठा वाव आहे, कामे करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आणि भविष्यातील योजनांचे नियोजन करणार जिल्ह्यात टीम भावना जोपासून काम करणार असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी सतोष जी.पाटील यांनी केले आहे, तसेच सातारा जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची डॉ. सुहास दिवसे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून, जितेंद्र डूडी यांना उपमुख्यमंत्री आणि तथा पालकमंत्री अजित दादांकडून पुणे जिल्हाधिकारी म्हणून पसंती देण्यात आली आहे, त्यांनी तेथील पदभार स्वीकारला असून आपल्या कामकाजास प्रारंभ केला आहे, जितेंद्र डूडी यांनीही सातारा जिल्हाधिकारी म्हणून उत्कृंष्ट सेवा दिली, आजपर्यंत सातारा जिल्ह्याला लाभलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये उत्कृंष्ट सेवा दिली, सातारा जिल्ह्याच्या इतिहासांत पोलीस खाते तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध पदावर काम करण्यासाठी मर्जीतल्या अधिकाऱ्यांनाच जिल्ह्यामध्ये सरकारकडून संधी मिळत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link