अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
संपादकीय शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पुणे शहर जिल्हा संपर्कप्रमुख अजय बाप्पू भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कसबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने वाढदिवसाचा फ्लेक्स बाजी, फटाके, अनावश्यक खर्च टाळून, गोरगरीब गरजू नागरिकांना अन्नदान व जीवनावश्यक्य वस्तूंचे वाटप करून करून वाढदिवस साजरा करण्यात आला,
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप यांनी केले,
यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना पुणे शहर जिल्हा शिक्षक आघाडी प्रमुख अनिल गडकरी (सर), शिवसेना उपशहर प्रमुख गौरव साईंनकर,सुधीर जोशी, नितीन काल, आकाश गायकवाड, सागर घोलप, राजेश बाबर, संतोष कांबळे, संतोष भोसले, अतुल कच्छावे, सुभाष चव्हाण, आदि यावेळी उपस्थित होते
