एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महायुती सरकार मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दुसऱ्या मोठ्या प्रशासकीय फेरबदलात पुण्याच्या जिल्हाधिकारी सुहास दिवसे

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

प्रतिनिधी : संपादकीय – महायुती सरकार मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दुसऱ्या मोठ्या प्रशासकीय फेरबदलात पुण्याच्या जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची राज्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंद आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे, दिवसे यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची पुण्याचे जिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने अध्यक्ष नरेश जाधव यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,

यावेळी पुणे शहर उपाध्यक्ष रोशनारा पटेल, पुणे शहर सचिव महिंद्र लालबिगे, पुणे शहर महिला उपाध्यक्ष हिना शेख, कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्ष दिनेश अर्धाळकर, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा युवक कार्याध्यक्ष आयाज शेख, उमेश परदेशी, फरदीन पटेल, शब्बीर शेख, झिनाश शेख, आदि यावेळी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link